स्वामी डोमेग्राम आसताना भटोबासाना निरोपन करित होते.त्यावर भटोबासानी स्वामीना विचारले जी जी .ज्ञान, भक्ती वैराग्य एक मुक्ती देणारे आहे. तर दुसरे मुक्ती न देणारे आहे. तर मुक्ती देणारे ते कोणते जी ?
स्वामी म्हणतात भटो ईश्वराचे ! ईश्वराचे ज्ञान, भक्ती, वैराग्य संसार बंधनातून मुक्ती देणारे आहे. एक ते
म्हणजे, जीव --देवतांचे ज्ञान, भक्ती ,वैराग्य जीवांना संसार बंधातून मुक्त करणारे नाही. जी.जी.जीव --देवतांचे ज्ञान, भक्ती वैराग्य आणि ईश्वराचे ज्ञान, भक्ती, वैराग्य, ह्या दोहोची साम्यता कोण्याअर्थी आहे जी ?

स्वामी विकल्पत्रृटी अन्य महात्मेयांसी साजात्य !
भटो विकल्प म्हणजे ईश्वराच्या ज्ञाना व्यतिरीक्त स्व-मतीचा आचार करणे.याला विकल्प म्हणावे .तसेच सर्व जीव देवता मात्र ईश्वराची रूपे आहेत .सर्वाभुती ईश्वराचा अंश आहे. असे अन्यथाज्ञान कल्पून जो भक्ती वैराग्य करतो त्याला विकल्प म्हणावे .ईश्वराच्या ज्ञाना व्यतिरीक्त अन्य मार्गीयांचे भक्ती आणि वैराग्य तसेच ईश्वर ज्ञानीयाचे भक्ती वैराग्य आचणाअर्थी सारखेच समजावे.
ई.श्री. भाईदेव बिडकर फलटण

No comments:
Post a Comment